जालना लोकसभा मतदारसंघात 69.18 टक्के मतदान
69.18 percent polling in Jalna Lok Sabha constituency जालना, दि. 14 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी उत्साहात मतदान पार पडले. एकूण 69.18 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांना प्रतिसाद देत प्रशासनाच्या आवाहनाला दाद देऊन मतदारांनी उर्त्स्फूतपणे मतदान केले.सोमवार, दिनांक 13…