जालना (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या संकटामुळे गरीब शेतकरी व मजूर कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असताना, किरकोळ गुन्ह्यांत कारागृहात असलेल्या कायदेशीरदृष्ट्या पात्र गरीब कैद्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून दिलासा द्यावा, अशी मागणी जालन्यातील वकिलांनी केली आहे. ॲड. महेश धन्नावत, ॲड. प्रशांत लालझरे, श्लोक अग्रवाल यांच्यासह इतरांनी प्रभारी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर केले.
घरातील कर्ता तुरुंगात, शेतात दुष्काळ
संविधान व कायद्यातील तरतुदींचा वापर करा
गरीब कैदी सहाय्य योजना आणि विशेष मोहीम
एक कैदी घरी परतला, तर संपूर्ण कुटुंबाला आधार
समाजालाही पाठिंब्याचे आवाहन
Discover more from NewsNation Online
Subscribe to get the latest posts sent to your email.
Never miss a storyFollow News Nation Online on WhatsApp for breaking news from India and the world.












Leave a Reply