NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

मोफत कायदेशीर मदत: प्रत्येक महिलेने जाणून घ्यावा हा हक्क

Worn Constitution of the United States book and brass scales of justice on desk in a law library
कंप्यूटर द्वारा तैयार हिंदी ऑडियो

जालना: इनर व्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्षा सुचिता बागडिया यांच्या नेतृत्वाखाली लॉ अँड पॉवर महिला कायदेविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.

मोफत कायदेशीर मदत: प्रत्येक महिलेने जाणून घ्यावा हा हक्क

विधी सेवा प्राधिकरण कायदा १९८७ च्या कलम १२(क) नुसार महिला मोफत विधी सेवांसाठी पात्र आहेत. काही इतर श्रेणींना लागू असलेली उत्पन्न मर्यादा येथे लागू होत नाही. जिल्हा किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे सल्ला व प्रतिनिधित्व मागता येते; नियमानुसार प्रक्रिया लागू असते.

ॲड. अश्विनी महेश धन्नावत यांचे प्रतिपादन

कायद्याची जाणीव हा महिला सक्षमीकरणाचा पाया आहे. इनर व्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्षा सुचिता बागडिया यांच्या नेतृत्वाखालील लॉ अँड पॉवर उपक्रमातून महिलांना न्याय मिळविण्याचा आत्मविश्वास देणे हे उद्दिष्ट आहे.

मदद के लिए जिला विधिक सेवा प्राधिकरण से संपर्क करें।


Discover more from NewsNation Online

Subscribe to get the latest posts sent to your email.

आपके लिए सुझाव

author avatar
dhannawatlaw Lawyer.

Leave a Reply

Discover more from NewsNation Online

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading