NewsNation Online

News That Informs. Stories That Matter.

Editorial illustration of the Indian Parliament representing proposed Lok Sabha expansion, constitutional delimitation and public expenditure

लोकसभेचा विस्तार, जनतेवर वाढणारा खर्च? खासदार-मंत्र्यांकडून आर्थिक शिस्तीची लेखी हमी मागण्याची अॅड. महेश धन्नावत यांची मागणी

लोकसभेतील ५० टक्के जागावाढीबरोबर वेतन-भत्ते, सरकारी निवास, मंत्रिमंडळाचा आकार आणि निवडणूक खर्चाबाबत पारदर्शक आर्थिक हमीची मागणी.

Read More